शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा संवेदना उपक्रम

By admin | Updated: October 28, 2016 00:43 IST

गरीब गरजवंतांना निदान शरिरावर वस्त्र परिधान करण्यास मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी

एसपींच्या हस्ते उद्घाटन : गरजवंतांना जुन्या कपड्यांचे वितरणचंद्रपूर : गरीब गरजवंतांना निदान शरिरावर वस्त्र परिधान करण्यास मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘संवेदना उपक्रम’ नावाने जुन्या कपड्याची बॅक सुरु केली आहे. या उपक्रमातून जुने कपडे गोळा करुन गरजवंतांना वितरित करण्याच्या कामास गुरूवारी सुरूवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह व पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांच्या हस्ते संवेदना उपक्रमाचे उद्घाटन करून गरीब गरजवंतांना परिधान करण्यायोग्य कपड्यांचे वाटप करण्यात आले. संवेदना उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी या उपक्रमात स्वत:हून सहभागी होत आहेत. या सहभागाची फलश्रुती म्हणून अडीच हजारच्यावर जिल्हास्तरावर लहान मुलांपासून तर मोठ्या महिला, पुरुष यांचे परिधान करण्यायोग्य कपडे जमा झाले आहेत. हाच उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत गटविकास अधिकारी राबवत आहेत. यामुळे पंचायत समितीस्तरावर गोळा झालेली सर्व कपडे जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या कपडा बँकेत जमा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद आवारात ‘संवेदना’ या नावाने स्टॉल उभारले असून स्वामी कृपा बहुद्देशिय संस्थेच्या सहकार्याने गोरगरिब गरजवंतांना कपडे वितरणाचे काम चालु आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत होत आहे. जिल्हा परिषदेच्या कपडे वितरण करणाऱ्या स्टॉलला गोरगरिब भेट देत असून त्यांच्या मापाचे व चांगले वाटणारे कपडे दिल्या जात आहे. या उपक्रमामुळे वस्त्र मिळणाऱ्या गरिब गरजवंतांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)