शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

युवा दिनी प्रभातफेरीने चंद्रपूर दुमदुमले

By admin | Updated: January 17, 2017 00:32 IST

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्य आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, ...

स्वामी विवेकानंद जयंती : आरोग्य विभागातर्फे आयोजनचंद्रपूर : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्य आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या वतीने सोमवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत चंद्रपूर शहरातील महाविद्यालय, पॅरामेडीकल महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला.यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दुधे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यू.व्ही. मुनघाटे, रोटरी क्लब आॅफ चंद्रपूरचे अध्यक्ष अशोक हसानी आणि रोडमल गहलोत, रोट्रॅक क्लब आॅफ चंद्रपूरचे अध्यक्ष आरती गोस्वामी, इनरव्हील क्लब आॅफ चंद्रपूर अंजुम कुरेशी व सीमा अग्रवाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमन पनगंटीवार, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंग्रुळकर आणि जिल्हा सहायक मूल्यमापन व सहनियंत्रण सारंग, आगरकर, आय.सी.टी.सी. कर्मचारी शारदा लोखंडे, राकेश दुर्योधन, साहेबराव हिवरकर, शालिनी धांडे, वैशाली गेडाम व सुरक्षा क्लिनकच्या राखी देशमुख आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.१२ ते २६ जानेवारी या काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यू.व्ही. मुनघाटे यांनी प्रभात फेरीत उपस्थितांना शपथ दिली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते झेंडी दाखवून प्रभात फेरीस सुरूवात करण्यात आली. एच.आय.व्ही.चा प्रतिबंध आणि युवकांनो जागे व्हा, एच.आय.व्ही.ला देशातून हद्पार करा आदी घोषणा देत मुख्य मार्गाने मार्गक्रम करीत परत सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे समारोप करण्यात आली.प्रभातफेरीत रोटरी क्लब आॅफ चंद्रपूर, रोट्रॅक क्लब आॅफ चंद्रपूर, इन्नरव्हील क्लब आॅफ चंद्रपूर, इनरव्हील क्लब आॅफ चांदा फोर्ट, नोबेल ट्रकर्स, विहान काळजी व आधार केंद्र क्रइस्ट हॉस्पिटल, संबोधन ट्रस्ट आणि शिवार संस्था तसेच कॉलेज आॅफ नर्सिंग, राणी हिराई नर्सिंग स्कूल, प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंग, एस.आर.एम. कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीचे अध्यक्ष आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)