शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीतील समस्यांबाबत युवकांचे निवेदन

By admin | Updated: June 4, 2016 00:49 IST

शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या आजही अडचणीच्या व धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून समस्येवर तोडगा काढावा म्हणून,

ब्रह्मपुरी : शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या आजही अडचणीच्या व धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून समस्येवर तोडगा काढावा म्हणून, येथील युवकांनी नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.ब्रह्मपुरी शहराची ओळख सर्वदूर आहे. त्या मानाने समस्यांची उकल होणे गरजेचे आहे. मात्र नगरपरिषद अस्तीत्वात आली, तेव्हापासून समस्या जटील व गुंतागुंतीच्या होत गेल्या असे सुजान नागरिकांचे म्हणणे आहे. त्याच त्याच समस्यांना रोजच तोंड देवून सामोरे जावे लागत असल्याने ब्रह्मपुरीतील युवकांनी पुढाकार घेवून मुख्याधिकाऱ्यां मार्फत अभियंता बंडावार यांना निवेदन देवून समस्या सोडविण्याची मागणी केली. समस्यांमध्ये बाजार चौक ते ख्रिस्तानंद चौक रोडवरील अतिक्रमण हटविणे, नळाला लावण्यात येणाऱ्या टिल्लू पंपधारकांवर कार्यवाही करणे, रस्त्यावर अवैध पार्किंग हटविणे ई. प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे. या तीन प्रमुख मागण्यासंदर्भात अभियंता बंडावार यांच्याशी युवकांनी चर्चा घडवून आणली असता, चर्चेदरम्यान या मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी विवेक कळंबेकर, दिलीप पंडित, गिरीश बुराडे, मोहन राजणकर, शशांक नानोटी, राजू देऊरकर, मनीष नाकतोडे, आल्हाद शिनखेडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)