शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो, ड्रग्सपासून सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:16 IST

ड्रग्समुळे चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असताना डोळे झाक करून गप्प बसणे सज्जन नागरिकांचे लक्षण नाही. याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्र्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा आवाहन समुपदेशकांनी केले.

ठळक मुद्देसमुपदेशकांचा सल्ला : जोरगेवार ट्रस्टतर्फे जागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ड्रग्समुळे चंद्रपुरातील युवकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. हा प्रकार डोळ्यांसमोर घडत असताना डोळे झाक करून गप्प बसणे सज्जन नागरिकांचे लक्षण नाही. याविरोधात लढा उभारून ड्रग्सला चंद्र्रपुरातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा आवाहन समुपदेशकांनी केले.पटेल हायस्कूल अ‍ॅल्युमनी फाउंडेशन, प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्ट व यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रविवारी इंदिरा गांधी प्रियदर्शिनी सभागृहात ड्रग्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी मुख्य मार्गदर्शक डॉ. किशोर जोरगेवार, डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. सतनाम सलुजा, डॉ. पालिवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते. चंद्र्रपुरात ड्रग्स सेवन करणाऱ्या युवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक व युवतींचा सहभाग आहे. पोलीस प्रशासन जनजागृती करत असले तरी प्रभावी परिणाम झाला नाही, याकडे जोरगेवार यांनी लक्ष वेधले.समन्वयक म्हणून भोला मडावी, भालचंद्र हेमके, प्रकाश निब्रड यांनी भूमिका पार पाडली. यावेळी रवींद्र्र नंदनवार, विजय निरंजने, अमित कोवे, मशारकर, श्रीकांत झाडे, मंगेश चवरे, प्रशांत बुरांडे उपस्थित होते. प्रास्ताविक आश्विन मुसळे यांनी केले. रजनी बोडेकर यांनी आभार मानले.ड्रग्स सेवनाने होतो मेंदू निकामीडॉ. देशमुख यांनी ड्रग्स सेवन केल्याने शरीर व मेंदू निकामी होतो असे सांगून ड्रग्स घेण्याची कारणे, ड्रग्स लागण झाल्यानंतर शरिरावर होणाºया परिमाणींची माहिती दिली. डॉ. पालीवाल यांनी विद्यार्ध्यांशी संवाद साधला. अतिदुर्गम नक्षली भागात स्वत:चे जीव धोक्यात टाकून वर्षांपासून नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस जवानांवर मोफत उपचार करणाºया डॉ. सलुजा यांचा सत्कार करण्यात आला.