शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:34 IST

सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र यातून अनेक गुन्हे घडत आहेत. आधुनिक साधनांचा वापर करताना कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे ....

ठळक मुद्देविकास मुंडे : सायबर क्राईम विषयावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र यातून अनेक गुन्हे घडत आहेत. आधुनिक साधनांचा वापर करताना कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे आणि सोशल मिडियाच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पोलीस विभागातील सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी केले. सर्वोदय शिक्षण मंडळ संचालीत लिना किशोर मामीडवार इंन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये आयोजित सायबर क्राईम या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.याप्रसंगी सायब सेलचे मुजावर अली उपस्थिती होती. विकास मुंडे यांनी दुसºयाचे बनावट प्रोफाईल तयार करणे गुन्हा आहे. फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमांचा वापर करताना काळजी घ्या, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. मुंडे म्हणाले, धार्मिक भावना दुखावणाºया पोस्ट कुणीही टाकू नये. एटीएम व क्रेडीट कार्ड वापरताना त्याचे क्लोनिंग होत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. चेंजिग रुममध्ये अथवा बाहेर गावी हॉटेलमध्ये मुक्कामाचे ठिकाणी छुमा कॅमेरा असून शकतो अशावेळी अगोदर आपले स्मार्ट फोनमधील लाल लाईट लागत असल्याचे आढळल्यास तक्रार करा, असेही यावेळी नमूद केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. एन. चक्रवर्ती यांनी केले. संचालन प्रा. डॉ. फारुख शेख यांनी केले. कार्यशाळेला एमबीए बीबीए व डीआयआरपीएम अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.