शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2022 15:09 IST

जनकापूर येथील घटना

उपरी (चंद्रपूर) : आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेला तरुण जनकापूर नहरात बुधवारी बुडाला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याचा शोध लागला नाही. पोलिसांनी दोन दिवस शोधमोहीम राबवली. दरम्यान, मंगळवारी त्याचा मृतदेह गोसेखुर्द नहरातील व्याहाड बुज येथे आढळून आला. चेतन कुमरे (२०, रा. चारगाव, ता. मूल) असे मृत तरुणाचे नाव आहे.

चारगाव येथील चेतन कुमरे आजीच्या अंत्यसंस्कारासाठी रविवारी जनकापूर येथे गेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो आंघोळीसाठी नहरात उतरला. पाण्याची प्रवाह जास्त असल्याने तो पाण्यात बुडाला. तो बुडाल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, पाथरी पोलिसांना माहिती देण्यात आली.

ठाणेदार मंगेश मोहोड व त्यांचे पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवली, तरीही कुठे पत्ता लागला नाही. त्यामुळे चंद्रपूर व सावली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या दोन्ही रेस्क्यू टीमने दिवसभर शोधमोहीम राबविली. परंतु, त्याचा थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान, मंगळवारी त्याचा मृतदेह सावली पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द नहरातील व्याहाड बुज येथे तरंगताना दिसून आला. ही माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना दिली. त्यांना माहिती मिळताच ठाणेदार बोरकर आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नहरातून बाहेर काढण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.

मासेमारी करताना तलावात बुडून मृत्यू

सावली : केरोडा येथील तलावात मासेमारी करताना तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजता सुमारास घडली. सुखदेव बापूजी राऊत (६४, रा. केरोडा) असे मृताचे नाव आहे. सुखदेव राऊत हे मासेमारी करण्यासाठी केरोडा येथील तलावात गेले होते. मासेमारी सुरू असतानाच तलावातील मोठ्या खेड्यात तोल गेल्याने पडले. सोबत असलेल्या साथीदारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाणी जास्त असल्याने वाचविण्यात अपयश आले. मृतक सुखदेव राऊत हे केरोडा येथील वाल्मीकी संस्थेत सभासद होते. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेchandrapur-acचंद्रपूर