शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती वाटप करून वडिलाचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:03 IST

खोरिपचे नेते, माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष महादेवराव डुंबेरे हे स्वत: गरीब गरजू, हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करायचे. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे आयपीएस पुत्र मिलिंद डुंबेरे यांनी ही परंपरा कायम जपली आहे.

ठळक मुद्देचार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती : आयपीएस पुत्राने जपली परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खोरिपचे नेते, माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष महादेवराव डुंबेरे हे स्वत: गरीब गरजू, हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करायचे. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे आयपीएस पुत्र मिलिंद डुंबेरे यांनी ही परंपरा कायम जपली आहे.मागील तीन वर्षांपासून कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणास शिष्यवृत्ती दिली आहे. यावर्षी १८ जून रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात चार गरजू विद्यार्थ्यांना १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.स्मृतिशेष डुंबेरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून अनेकांची मदत करून त्यांना सक्षम केले. हेच कार्य आता त्यांचे पुत्र आयपीएस मिलिंद, धनंजय व राकेश करत आहेत. मंगळवारी झालेल्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात अभियांित्रकीचा रोहित भसारकर, विद्या निकेतनची वैष्णवी चौधरी, रुचिता वडस्कर, एलटीवीच्या पायल बनकर यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी बीएसएनएलचे निवृत्त मुख्य अभियता श्रीकांत डुंबेरे, शासकीय आयटीआयचे प्राचार्य सुशील बुजाडे, निवृत्त टेलिकॉम अधिकारी श्यामराव गजभे, प्रा. प्रेमाजी डुंबेरे, राकेश डुंबेरे, धनंजय डुंबेरे, विनायक इंगले आणि रंगारी उपस्थित होते.