धानाचे पुजणे जळाले.. चिमूर तालुक्यातील गोंदेडे येथील किशोर श्रावण डांगे यांच्या शेतातील धान पुजण्याला अज्ञात इसमाने आग लावली. ही घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. यात डांगे यांचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
धानाचे पुजणे जळाले..
By admin | Updated: December 4, 2015 01:29 IST