शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘आमच गाव, आमचा विकास’ अंतर्गत चिरोली येथे कार्यशाळा

By admin | Updated: July 6, 2016 01:11 IST

१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसंसाधन गटातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ...

चिरोली : १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसंसाधन गटातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाची कार्यशाळा सोमवारी स्थानिक महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात पार पडली.या कार्यशाळेत सन २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षात लोक सहागातून नियोजन प्रक्रिया पार पाडण्यासाठी, गावाचा विकास आराखडा तयार करुन केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून प्राप्त विधच्या कामाचे नियोजन करणे व गावातील संपूर्ण वंचित घटक, अनु. जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, अल्प व अत्यल्प भुधारक या सर्व लोकांचा सहभागातून गावाचा विकास करणे, मानके व निर्देशांकाअंतर्गत आरोग्य शिक्षण व रोजगार निर्मिती या घटकांवर भर देवून त्यांचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेला प्रशिक्षणार्थी म्हणून केळझर गणातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडीसेविका, शिक्षक, आरोग्य सेवक , सेविका, वनरक्षक, आशा वर्कर व रोजगार सेवक उपस्थित होते. कार्यशाळेत प्रशिक्षक बालाजी बावणे, जे. के. राऊत यांनी मार्गदर्शन केले. संचालन बी. जे. मेश्राम व आभार एस. बी. बलवार यांनी मानले. (वार्ताहर)