शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन विक्रीकर संगणकीय प्रणालीबाबत कार्यशाळा

By admin | Updated: May 25, 2016 01:33 IST

व्यापाऱ्यांना विक्रीकराचे विवरणपत्र अतिशय सुलभरितीने भरता यावेत, म्हणून विक्रीकर विभागाने एसएपी प्रणालीच्या ...

चंद्रपूर : व्यापाऱ्यांना विक्रीकराचे विवरणपत्र अतिशय सुलभरितीने भरता यावेत, म्हणून विक्रीकर विभागाने एसएपी प्रणालीच्या माध्यमातून नवीन आॅटोमेशन सिस्टीम सुरू केली. एप्रिल २०१६ नंतरच्या कालावधीचे विवरणपत्र नवीन आॅटोमेशन सिस्टीमद्वारे भरावयाची आहेत. ही नवीन आॅटोमेशन सिस्टीम कशी वापरावयाची याबाबतची माहिती देण्याकरिता स्थानिक आयएमए हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आॅटोमेशन सिस्टीमसंबंधी मुंबई विक्रीकर आयुक्तांच्या कार्यालयातून विक्रीकर उपआयुक्त राजेंद्र अडसूळ व गिरीश नेहते तसेच चंद्रपूर कार्यालयाचे विक्रीकर उपायुक्त सुनिल लहाने व प्रफुल्ल मेंढुलकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर येथील विविध प्रतिष्ठानांचे प्रतिनिधी, चार्टर्ड अकाउंटंट, विक्रीकर सल्लागार व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळा अल्पावधीत आयोजित करून यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर येथील सहा. विक्रीकर आयुक्त गिरीष चौरे आणि विक्रीकर अधिकारी श्रावणकर, मडावी, शंकरवार, शेंडे, बुरडकर, पाटणकर तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)