शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांचे जेलभरो

By admin | Updated: August 11, 2016 00:38 IST

शासनाचा कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी...

शासकीय धोरणाविरोधात घोषणा : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चंद्रपूर : शासनाचा कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ९ आॅगस्टला क्रांतिदिनी विविध संघटनांच्या माध्यमातून चंद्रपुरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.कामगारांची संघटना आयटकच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मागील वर्षीही कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी कामगारांच्या संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. मागण्या मंजूर करण्याचे तेव्हा आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारे कायदे केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनला शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शिक्षणमंत्री आश्वासन विसरले. यामुळे कामगारांमध्ये शासनाविरोधात तीव्र संताप असल्याचे आयटकच्या वतीने सांगण्यात आले.महागाई रोखण्यासाठी उपाययोजना करावी, रोजगार उपलब्ध करुन द्यावा, कायम, बारमाही कामाचे कंत्राटीकरण बंद करावे, कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचे वेतन, सेवाशर्ती, लाभ लागू करावे, न्यूनतम वेतन कायद्यात बदल करावा, कामगाराला सार्वत्रिक किमान अठरा हजार रुपये प्रतिमाह वेतन द्यावे, सर्वांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा, असंघटित कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा कवच देऊन सामाजिक कोष निर्माण करावे, कामगार संघटनांची नोंदणी अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांच्या आत झाली पाहिजे, वेतन, बोनस, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युईटीवरील मर्यादा हटविण्यात यावी, रेल्वे संरक्षण व इतर संवेदनशील क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक रद्द करावी, कामगार कायद्यात एकतर्फी बदल करुन नये, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली रद्द करुन शालेय पोषण आहार पुरवठ्याचे काम कार्यरत पोषण आहार कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना चपराशी कम कुक पदावर नियुक्ती करुन अठरा हजार रुपये वेतन देण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या जेलभरो आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली. येथील आझाद बागेतून आंदोलनाला सुरुवात झाली. (शहर प्रतिनिधी)