शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक एल्गारची वनकार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:12 IST

आॅनलाईन लोकमतजिवती : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिवती वनपरिक्षेत्र कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकाºयांना देण्यात आले.रानडुकरांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतीला विनामूल्य सौर कुंपण देण्यात यावे, ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळाऊ लाकडे उपलब्ध करावे, वनविभागाने ...

ठळक मुद्देपारोमिता गोस्वामी : वनपरिक्षेत्र अधिकाºयांना निवेदन

आॅनलाईन लोकमतजिवती : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिवती वनपरिक्षेत्र कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकाºयांना देण्यात आले.रानडुकरांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतीला विनामूल्य सौर कुंपण देण्यात यावे, ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळाऊ लाकडे उपलब्ध करावे, वनविभागाने गॅस वितरणाच्या नावावर वर्गणी जमा केली आहे, अशांना गॅसचे वितरण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चाला तहसील कार्यालयापासून सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा वनपरीक्षेत्र कार्यालयात धडकताच मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले.मोर्चाला संबोधित करताना अ‍ॅड. गोस्वामी म्हणाल्या शेतकºयांचे प्रश्न शासनमान्य असून शेतकºयांच्या पिकांची नुकसान संघटना खपवून घेणार नाही. जिवती तालुक्यात रानटी डुक्कर नसल्याची खोटी माहिती वनविभागांकडून देण्यात येते. मात्र प्रत्यक्षात रानटी डुक्करांमुळे पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सरपनासाठी जंगलात जाणाºयांकडूनही वनविभागाचे अधिकारी अवैध वसुली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर संघटनेचे घनशाम मेश्राम, प्रकाश टाकले, तालुका अध्यक्ष जालीम कोडापे, विमल कोडापे, मारोती सिडाम, गौरुबाई कोटनाके यांनी मनोगत व्यक्त केले.संचालन महासचिव छाया सिडाम यांनी केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन वनपरीक्षेत्र अधिकारी आडकिणे यांना दिले.यावेळी सुरेश कोवे, पोचू सिडाम, यशवंत रायसिडाम, परशुराम वेलादी आदी उपस्थित होते.