शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारहित जोपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:50 IST

वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारांचेही हित जपले पाहिजे. कामगार सुरक्षित राहिला तर उत्पादनाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि नागपूर मुख्यालय अंतर्गत सर्व कामगार संघटना व वेकोलि व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : कामगार संघटना व वेकोलि व्यवस्थापनाची संयुक्त बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारांचेही हित जपले पाहिजे. कामगार सुरक्षित राहिला तर उत्पादनाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि नागपूर मुख्यालय अंतर्गत सर्व कामगार संघटना व वेकोलि व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते.ना. हंसराज अहीर म्हणाले, वेकोलि सातत्याने खालावत जाणारी स्थिती सुदृढ झाली पाहिजे. त्यासाठी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतला पाहिजे. वेकोलि प्रगतीमध्ये बाधा आणणाऱ्या तसेच कामगारांच्या हिताआड येणाऱ्या बाबींचा सर्वांनी निपटारा करावा, ना. अहीर यांनी बैठकीत नमूद केले. पोवनी एकत्रीकरण प्रकल्पाअंतर्गत उत्पादन वाढ तसेच बल्लारपूर भूमिगत प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या. सोबतच पोवनी, धोपटाळा युजी. टू ओसी, बेल्लोरा, नायगाव, चिंचोली रिकॉस्ट, निलजई उकनी, मुंगोली आदी प्रकल्पांचा वेकोलि अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. वेकोलि अंतर्गत होणाºया चोºयांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून उपाय योजना करण्याबात चर्चा झाली. यावेळी आमदार राजू तोडसाम, राहुल सराफ, विजय पिदूरकर, अरूण मस्की, राजु घरोटे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, सचिन डोहे, भारतीय मजदूर संघाचे रमेश बल्लेवार, इंटकचे के. के. सिंग, एच.एम.एस. चे शिवकुमार यादर, सुधीर गुरडे, लक्ष्मण सदाला, गुंडावार, फ्रान्सिस दारा, बी.एम.एसचे दिलीप सातपुते, विवेक अल्लेवार, मोरेश्वर आवारी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांना मिळणार धनादेशवेकोलि नागपूर मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या पोवनी, धोपटाला, मुंगोली, बेल्लोरा, नायगाव, निलजई, मुंगोली व उकणी या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत्या डिसेंबरपर्यंत धनादेश वाटप करण्यात येईल. तसेच पात्र व्यक्तींना नोकरीचे आदेश देण्यात येणार आहे. धोपटाळा युजी टू ओसी आणि बेल्लोरा-नायगाव प्रकल्पग्रस्तांना हाच न्याय देण्यात येईल. वेकोलि प्रशासनाने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी बैठकीत दिले.