शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य व लोकशाहीरांचे कार्य सदैव प्रेरणादायी -अहीर

By admin | Updated: August 3, 2016 01:56 IST

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी

चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून भारतीय जन मानसात ब्रिटीशाविरुद्ध असंतोष प्रदिप्त करण्याचे महान कार्य करून देशाच्या स्वातंत्र्यात भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रखर राष्ट्रभिमानी वृत्ती व कृतीतून प्रेरणा घेवून असंख्यांनी स्वातंत्र्याचा लढा प्रखरपणे लढला. अशा महान स्वातंत्र्य योद्ध्याचे स्मरण करतानाच त्यांनी भारतीय जनतेला दाखविलेल्या राष्ट्रवादी विचाराचा वारसा जतन करून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करावी व स्वातंत्र्य भारताच्या विकासात योगदान देत देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. १ आॅगस्ट रोजी स्थानिक कस्तुरबा चौकातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी लोकमान्य टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस ना. अहीर यांनी माल्यार्पण करून त्यांच्या असामान्य कार्याचे याप्रसंगी स्मरण केले. कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, जिल्हा सचिव राहूल सराफ, भाजयुमोचे महानगर उपाध्यक्ष मोहन चौधरी, राजू येले, राजू घरोटे, विकास खटी, राजेंद्र कागदेलवार, केशव लांजेवार, अशोक सोनी, खनके आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)