शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोमय्या पॉलिटेक्निकमध्ये महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

चंद्रपूर : सोमय्या पाॅलिटेक्निक येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रिती आंबटकर, आंकिता आंबटकर, ...

चंद्रपूर : सोमय्या पाॅलिटेक्निक येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रिती आंबटकर, आंकिता आंबटकर, संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार बिसन आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष आंबटकर म्हणाले, महिलांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. महिलांचा सन्मान होईल, तेव्हाच देश महान बनेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी प्रा. धनश्री यांनी महिला दिनानिमित्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रा. बलमवार, प्रा. धनश्री, प्रा. सोनम, प्रा. माधवी, प्रा. स्नेहा, प्रा. तृप्ती, प्रा. प्रियंका, प्रा. पूजा, प्रा. मोहीनी, लायब्ररीयन भारती उपस्थित होत्या. संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. संचालन नौशाद यांनी केले.

ब्ल्यू मिशन ट्रस्टतर्फे जीवनदान गौरव सत्कार समारंभ

फोटो

चंद्रपूर : ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज पब्लिक ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भिक्खू धम्म संगीनी व जीवनदान गौरव सत्कार समारंभ भिक्खू निवास, पाली बुद्ध विहार, टेकडी, बल्लारपूर येथे पार पडला.

कार्यक्रमाला महिला भिक्खू खेमा, भिक्खू संघमित्रा, भिक्खू संघपाला, भिक्खू उपलवन्ना, श्रामनेर शीलरक्षिता, श्रमनेर संबोधी तसेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत मुलांना वाचविणारे सैनिक उपस्थित होते. यावेळी उपासक उपासिका तसेच भिक्खू यांनी धम्मसंगीनी विषयावर चर्चा केली. त्यानंतर जीवनदान गौरव सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती अजित कुर्झेकर, मनोज चिलगर, बबन मानतुटे, जितेंद्र टाले, शिवम मडावी, गौरव रेहपाडे यांनी भंडारा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीचा अनुभव कथन केला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्ष अल्का मोटघरे, ट्रस्टचे मार्गदर्शक प्रा. दुष्यंत नगराळे, उमरे, पिपरे, सत्यभामा भाले, पाली बुद्ध विहार महिला संघाचे उपासक व उपासिका उपस्थित होते. संचालन मृणाल पाटील कांबळे, तर आभार सुप्रिया चंदनखेडे यांनी मानले.

डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर

फोटो

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरद्वारा संचालित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील महिला विकास मंचच्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर प्रमुख अतिथी म्हणून अनू दहेगावकर, डॉ. उषा खंडाळे, डॉ. परमानंद शेंडे, प्रा. डॉ. विजया गेडाम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिलांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक महिला विकास मंचच्या प्रमुख डॉ. विमल दखणे, संचालन प्रा. भारती रत्नपारखी, तर आभार प्रा. विश्राती धडाडे यांनी मानले.