यात अध्यक्षपदी पूनम गिरसाळवे, उपाध्यक्षपदी विना गोप यांची निवड करण्यात आली.
सचिवपदी सुप्रभा कुंभारे, कोषाध्यक्ष वर्षा चिंचोळकर, सहसचिवपदी सोनू धनवलकर, तर सदस्य म्हणून उज्ज्वला बरडे, उज्ज्वला कातकर, अंजली गुंडावार, कृतिका सोनटक्के, सरिता गोखरे, योगिता गटलेवार, रेखा बोढे, योगिता मटाले, अर्चना ढाले, मीनाबाई राखुंडे, ज्योती चिंचोळकर, शोभा मुठ्ठलकर, वर्षा ठवस, मीना चांडक, उज्ज्वला निखाडे, प्रसन्ना चिंचोळकर, संगीता चिंचोळकर, प्रियंका बुक्कावार आदींची निवड करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे, जि. प. सदस्य मेघा नलगे, महिला शहराध्यक्ष संध्या चांदेकर, माजी नगरसेविका मीना लांडे, माजी नगरसेविका रोहिणी धोटे आदी उपस्थित होते.