शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:14 IST

महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लाऊन त्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.

ठळक मुद्देराजश्री मार्कंडेवार : महिलांचा एकत्रिकरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लाऊन त्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन जेसीआयतर्फे करण्यात आले आहे. अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन जेसीआयच्या अध्यक्ष प्रा. डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी केले.जेसीआय चंद्रपूर गरिमाद्वारा आयोजित ‘शॉप अण्ड सर्व’ या प्रदर्शनीमध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटनाप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना नील थुबे, रेनायसन्स पॉलिटेक्निकचे नितीन पुगलिया, तपस्या सराफ, जेसीआयच्या अध्यक्ष डॉ. राजश्री अजय मार्कंडेवार, सचिव गिता प्रवीण पाटील, रोशनी पुगलीया, माजी अध्यक्ष निलम डावर, एकता लोढा, सारिका पुगलिया, अनु बांठिया, शोभना बांठिया आदी उपस्थित होते.या प्रसंगी स्वीकार मतिमंद मुला-मुलींची शाळा, धीरजग्राम, मोरवा येथील विद्यार्थ्यांना बेडशीट, चादर, पुस्तक, स्टेशनरी, मच्छरदानी, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी कल्पना थुबे यांनी रेनायसन्स पॉलिटेक्निकचे नितिन पुगलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रदर्शनात कपडे, दागिने, गृहसजावटीचे सामान, चॉकलेट पदार्थ, पेंटींग्स, शरबत आदी सामानाचे स्टॉल उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देणाºयांपैकी लकी विजेत्यांना कुंवर टिकमचंद ज्वेलसतर्फे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी दैनंदिन मदतीस येणाºयांचे दूरध्वनी क्रमांक असलेल्या डायरीचे विमोचन डॉ. भारती मुंधडा आणि डॉ. ऋजुता मुंधडा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन एकता लाढा, अनु बांठिया आणि शिल्पा गुप्ता यांनी केले. आभार सचिव गिता पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिल्पा कांस्टिया, शितल लोहिया, नीता कोठारी, हेमा राजा, सारिका गांधी, निशा मुरारका, पुनम मस्के, मोनिका जैन, शिल्पा गुप्ता, प्रिती जानी, शितल पडगेलवार, कविता उमाटे, निधी टंडन, अश्र्वीनी मुत्तावार यांच्यासह जेसीआय गरीमाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.