शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी सार्वजनिक क्षेत्रात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:07 IST

महिलांमध्ये आज मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्यांच्यातील विधायक शक्तीचा वापर समाजासाठी व्हावा, याकरिता सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. श्री संत गाडगेबाबा धोबी वरठी (परिट) समाज मंडळाच्या वतीने दादमहल वॉर्डातील संत गाडगेबाबा स्मृती भवनातील हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : संत गाडगेबाबा धोबी समाज महिला मंडळाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिलांमध्ये आज मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्यांच्यातील विधायक शक्तीचा वापर समाजासाठी व्हावा, याकरिता सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. श्री संत गाडगेबाबा धोबी वरठी (परिट) समाज मंडळाच्या वतीने दादमहल वॉर्डातील संत गाडगेबाबा स्मृती भवनातील हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.जिल्हा परिषदेच्या छाया पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दाताळा ग्रामपंचायतच्या सदस्य लता मदनकर, सारिका वाघमारे, पुष्पा डोईफोडे, संगीता दुरूनकर, कमल सुंकरवार, कमल मेश्राम, कल्पना ठेंभेकर, मीना पालगवार व अन्य मान्यवर उपस्थित होत्या. महापौर घोटेकर म्हणाल्या, संत गाडगेबाबाचे कार्य तेजस्वी आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महिलांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात पुढे आले पाहिजे. दाताळा ग्रामपंचायतच्या सदस्य लता मदनकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. समाजातील युवापिढीने सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य केल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी, गायन स्पर्धा, नाट्यछटा व आरोग्य तपासणी आदी समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात आले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक संगीता दुरूतकर, संचालन माधुरी चिचोलकर, विद्या येलमुलवार यांनी केले. लता नल्लुरवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला लता नल्लूरवार, मंगला मुक्के, निलीमा रोहनकर, नंदीनी चुनारकर, अनु चुनारकर, डिलन केळझरकर, संगीता तुराणकर, विजया चिंचोलकर, मंगला ताडपल्लीवार, वर्षा मेश्राम, शुभांगी मेश्राम, अंजू लोणारे, ज्योती तंगडपल्लीवार, भारती यापाकुलवार, पुष्पा मेश्राम, वंदना मोहोड, अर्चना आकनुरवार, प्रतिभा बारसागडे, रिता रोहनकर, भारती पाकुलवार, रंजीता गड्डमवार, प्रतिभा गड्डमवार, अल्का पत्रकार, सुरेखा गड्डमवार, सुनीता पाकुलवार, किरण रोहणकर, गीता क्षीरसागर, संघटनेच्या पदाधिकारी व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.