शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या

By admin | Updated: April 11, 2017 00:47 IST

शासनाने दारुबंदी केली असली तरी ती फसवी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक गावात दारुचा महापूर आहे ...

नागभीड : शासनाने दारुबंदी केली असली तरी ती फसवी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक गावात दारुचा महापूर आहे आणि याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या बोथली येथील महिलांनी सोमवारी नागभीड पोलीस ठाण्याला धडक दिली आणि गावात दारुबंदीची मागणी केली.बोथली हे नागभीड नगरपरिषदेअंतर्गत गाव असून गावाची लोकसंख्या सातशे ते आठशे आहे.असे असले तरी या गावात किमान पाच-सहा व्यक्ती दारुची अवैध विक्री करीत आहेत. गावात मुबलक प्रमाणात दारु मिळत असल्याने पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरातील कर्तेपुरुष दिवसभराची. मजुरी दारुतच खर्च करीत असल्याने महिलांना याचा मोठा त्रास होत आहे. एवढेच नाही तर भविष्यात लहान मुलेही दारुच्या आहारी जातील, अशी भीती या महिलांना वाटत आहे.गावातील वातावरण खराब होण्यास दारु हेच प्रमुख कारण असून ती गावातून हद्दपार व्हावी, या उद्देशाने बोथली येथील प्रज्ञाशिल महिला मंडळाच्या सर्व महिला एकत्र आल्या आणि त्यांनी या मागणीसाठी नागभीड पोलीस ठाण्याला धडक देण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार सोमवारी ६० ते ७० च्या संख्येत असलेल्या या महिलांनी येथील पोलीस ठाण्यात धडक देवून ठाणेदारांना निवेदन दिले व बोथली येथे संपूर्ण दारुबंदीसाठी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)