शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर बचाव संघर्ष समितीकडून महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

चंद्रपूर : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे येथील भारती हाॅस्पिटलमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी अध्यक्षस्थानी ...

चंद्रपूर : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे येथील भारती हाॅस्पिटलमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पलिकुंडवार, प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. नसरीन मावानी, विशेष अतिथी डाॅ. जयश्री कापसे-गावंडे यांची उपस्थिती होती. यावेळी सीबीएसएसचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका मांडली. याप्रसंगी कल्पना पलिकुंडवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संगीता लोखंडे, संजीवनी कुबेर, डाॅ. जयश्री कापसे-गावंडे, वनश्री मेश्राम, अश्विनी खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठातून एलएलबीमध्ये गुणवत्ता यादीत आल्याबद्दल स्व. न्यायाधीश नारायणदासजी मानुधने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ॲड. शिवानी मुन्ना ढोरके यांना भारती हाॅस्पिटलतर्फे डाॅ. भारती मुंधडा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. फार्मसीमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल अल्वीरा शेख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन अश्विनी खोब्रागडे तर आभार डाॅली चव्हाण यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने सदस्यांची उपस्थिती होती.