शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पातळीवर गाजलेल्या महिला क्रिकेट संघाचा सत्कार

By admin | Updated: January 9, 2017 00:42 IST

प्रतिकुल परिस्थितीमध्ये पुरेशा सुविधा नसतानासुद्धा भद्रावती सारख्या छोट्याशा शहरातील मुलींच्या क्रिकेट सघांने राज्य पातळीवर यश मिळवले ...

विलास निकम : महिला खेळांडूची उंच भरारी भद्रावती : प्रतिकुल परिस्थितीमध्ये पुरेशा सुविधा नसतानासुद्धा भद्रावती सारख्या छोट्याशा शहरातील मुलींच्या क्रिकेट सघांने राज्य पातळीवर यश मिळवले व संघातील संजीवनी कावळे हीची राष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली, ही बाब भद्रावतीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असे मत भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम यांनी व्यक्त केले.भद्रावती पोलीस ठाण्यात आयोजीत कार्यक्रमात मुलीच्या क्रिकेट संघाचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. सदर सत्कार म्हणजे त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्याचा व त्याची पाठ थोपटून त्यांचे आत्मबल वाढविण्यासाठी असल्याचेही ठाणेदार निकम यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकात गुंडावार तर प्रमुख अतिथी म्हणून विकास उपगन्नावार, प्राचार्य गोपाल ठेंगणे, उपप्राचार्य अविनाश पामपट्टीवार, ठाणेदार विलास निकम, पोलीस उपनिरीक्षक मेघाली गावंडे, मनोहर पारधे,परसावार, सचिन सरपटवार आदी मान्यवर मंडळीची मंचावर उपस्थिती होती.यावेळी ठाणेदार विलास निकम यांच्या हस्ते लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या महिला क्रिकेट संघातील संजिवनी नंदलाल कावळे हीची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल या संघातील कर्णधार, जयश्री मडावी, दिक्षा देवगडे, भाग्यश्री खिराळे, अंजली गाडगे, नयन कोरडे, सायली झाडे, तनवी तुरारे, केतकी गंडाईत, साझी मेंढे, रेणुका सांडटे या १९ र्षाखालील यशस्वी मुलीच्या संघाचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून मोठ्या सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीकरिता मुलीच्या संघाला शुभेच्छा दिल्या.या संघाचे प्रशिक्षक सचिन सरपटवार यांचा सुद्धा ठाणेदार निकम यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.(तालुका प्रतिनिधी)