शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लाच घेताला महिला लिपिकेला अटक

By admin | Updated: December 23, 2014 23:02 IST

येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील महिला लिपिक गीता प्रकाश पौनीकर हिला दोन हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

शिक्षण व प्रशिक्षण संस्था : दोन हजारांची लाच चंद्रपूर : येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील महिला लिपिक गीता प्रकाश पौनीकर हिला दोन हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबूपेठ येथे गीता प्रकाश पौनीकर लेखापाल म्हणून कार्यरत आहे. मागील चार वर्षांपासून शासकीय कार्यालय, महाविद्यालयांना विविध प्रकारची स्टेशनरी पुरविण्याचे काम एका कंत्राटदाराकडून करण्यात येते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेलाही प्रिंटीग व स्टेशनरी साहित्य पुरविण्यात येत होते. संस्थेकडे या साहित्याचे बील प्रलंबित होते. त्यातील २५ हजार ५४२ रुपयाचे बिल नुकतेच मंजुर झाले. त्यानंतर पौनीकर यांनी तक्रारदारास फोन करून धनादेश नेण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे बजावले. दोन हजार रुपये न दिल्यास धनादेश देणार नाही, असे पौनीकर यांनी म्हटल्यामुळे निराश झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून १ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारताना पौनीकर यांना रंगेहात अटक करण्यात आली.सदर कारवाई पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूरचे पोलीस उपअधिक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार, अजय भुसारे, सुरेंद्र खनके, मनोज पिदूरकर, संदीप वासेकर, महेश मांढरे, अरुण हटवार यांनी सदर कारवाई केली. (नगर प्रतिनिधी)