शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रेडलाईट एरियात सापडली तेलंगणातील युवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 01:09 IST

मागील आठवडाभरापासून तेलंगणातून बेपत्ता असलेली एक युवती चंद्रपुरातील रेडलाईट नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत आढळली. यामुळे खळबळ उडाली आहे.

आठवडाभरापासून होती बेपत्ता : पोलिसांना सांगितली आपबितीचंद्रपूर : मागील आठवडाभरापासून तेलंगणातून बेपत्ता असलेली एक युवती चंद्रपुरातील रेडलाईट नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत आढळली. यामुळे खळबळ उडाली आहे.तेलंगना राज्यातील शिरपूर कागजनगर येथील एक युवती २३ जूनपासून बेपत्ता होती. पालकांच्या तक्रारीवरून तेलंगना पोलीस तिचा शोध घेत होते. दरम्यान, सदर युवती येथील गौतमनगर परिसरात आढळून आली. तिला व मनोज सिंह ठाकूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.सदर युवतीचा शोध घेत असताना पोलिसांना ती चंद्रपुरातील गौतम नगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. शिरपूर कागजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. प्रभाकर रेड्डी, सहायक पोलीस निरीक्षक एस. राजेश्वर यांनी चंद्रपुरात येऊन शहर ठाण्याशी संपर्क साधला. शहर पोलिसांच्या मदतीने गौतमनगर परिसरात जाऊन चौकशी केली असता सदर युवती तिथे आढळून आली. हा परिसर रेड लाईट एरिया म्हणून प्रसिध्द आहे, हे विशेष. ही युवती चंद्रपुरात पोहचली कशी हे कोडेच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणातून तिचे अपहरण करून चंद्रपुरात आणण्यात आले होते, अशी माहिती आहे. या संदर्भात सदर तरूणीने शहर पोलीस ठाण्यात पोहचून आपबिती सांगितली. मात्र अधिक तपशिल कळू शकला नाही. (शहर प्रतिनिधी)