वाट वळणाची.. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनभ्रमंतीचा आनंदच वेगळा आहे. या प्रकल्पातील दूरपर्यंत जाणारी ही वाट जंगलाच्या घनदाटतेचा प्रत्यय देते. या वाटेवर मध्येच थांबलेला हा सांबर ‘वाटेवरचा सोबती’ तर शोधत नसावा ना ?
वाट वळणाची..
By admin | Updated: March 20, 2017 00:36 IST