शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

२४ नोव्हेंबरपर्यंत वीजबिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार

By admin | Updated: November 16, 2016 01:45 IST

थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणने २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजाराच्या....

महावितरण : वीजबिल भरण्याचे आवाहनचंद्रपूर : थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणने २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहेत. त्यासाठी महावितरणने निर्धारित केलेले सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निदेर्शानुसार, वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून २४ नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीज बिलापोटी जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहते. ग्राहकांचे वीजबिल जेवढ्या रक्कमेचे राहील तेवढ्या रक्कमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे. वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात रक्कम स्वीकारण्यात येणार नाही.वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरणने आवश्यक पूर्वतयारी केली असून राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कर्मचारी महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात अर्ज ग्राहकांकडून भरून घेऊन जुन्या नोटासह वीजबिल स्वीकारतील. याशिवाय ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने विशेष संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यावरही ग्राहकांना वीजबिल भरता येणार आहे. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. (नगर प्रतिनिधी)