शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षदिंडीचे चंद्रपुरात जल्लोषात स्वागत

By admin | Updated: June 26, 2016 00:42 IST

ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

अनिल सोले : वृक्ष लागवडीनेच मानवी जीवन समृध्द होईलचंद्रपूर : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे गुरुवारी सायंकाळी ८ वाजता चंद्रपुरात आगमन झाले. या दिंडीचे चंद्रपूरकरांनी जल्लोषात स्वागत केले.दरम्यान, याचे औचित्य साधून शुक्रवारी महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक गांधी चौकात आयोजित वृक्ष लागवड व संवर्धन या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ते म्हणाले, राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने एका दिवसात राज्यामध्ये दोन कोटी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला गेला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद घेऊन पुढे जाऊ, तरच भूतलावरील मनुष्यांचे जीवन समृद्ध होईल. यावेळी आमदार नाना शामकुळे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, झोन सभापती देवानंद वाढई, विजय राऊत, गटनेता अनिल फुलझेले, तुषार सोम, राहुल पावडे, एस्तेर शिरवार, आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपायुक्त डॉ. विनोद इंगले आदींची उपस्थिती होती.आमदार सोले म्हणाले, वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, पाणी, वृक्ष ही आपली दौलत आहे. सध्या विविध कारणामुळे ५० टक्के वनसंपदेचा ऱ्हास झाला. त्यामुळे विनामुल्य आॅक्सिजनपासून आपण मुकलो आहोत, यावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाचे व्रत घ्यावे. (शहर प्रतिनिधी)