शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तिरूनेलवेली-बिलासपूर एक्स्प्रेसचे चंद्रपुरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:42 IST

केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा खासदार हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच थांबा मंजूर झालेल्या तिरूनेलवेली-बिलासपूर, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच मुनारगुडी-भगत की कोठी, बिलासपूर- तिरूनेवली या गाड्यांचे अनुक्रमे ४ व ५ फेबु्रवारी रोजी शेकडो चंद्रपूरकरांनी जल्लोषात स्वागत केले.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांमध्ये आनंदोत्सव : रेल्वे कर्मचाऱ्यांचा महापौरांकडून सत्कार

चंद्रपूर : केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा खासदार हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच थांबा मंजूर झालेल्या तिरूनेलवेली-बिलासपूर, गांधीधाम-विशाखापट्टनम तसेच मुनारगुडी-भगत की कोठी, बिलासपूर- तिरूनेवली या गाड्यांचे अनुक्रमे ४ व ५ फेबु्रवारी रोजी शेकडो चंद्रपूरकरांनी जल्लोषात स्वागत केले.ना. हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार ४ फेबु्रवारी रोजी रेल्वे क्रमांक २२६२० तिरूनेलवेली -बिलासपूर ही गाडी चंद्रपूर स्थानकात दुपारी १२ वाजता पोहोचताच या गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपुकरांनी, रेल्वे प्रवाशांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या गाडीचे चालक, गार्डचे स्वागत केले. चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा नेते विजय राऊत, भाजपाचे जिल्हा महासचिव राहुल सराफ, झोनल रेल्वेचे सदस्य दामोदर मंत्री, रेल सुविधा संघर्ष समितीचे अध्यक्ष रमणीकभाई चव्हाण, रमाकांत देवाडा, मनोहर टहेलियांनी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नागपूर रेल्वेचे वरिष्ठ डिसीएम के.के.मिश्रा, अतिरिक्त मंडल रेल्वे व्यवस्थापक एन.के. भंडारी, सचिन पाटील, ए. पी. सिंग, स्टेशन व्यवस्थापक एस. पी. सिंग, वाणिज्य निरीक्षक के. के. सेन, आरपीएफचे इन्चार्च एस. एस. ठाकूर आदींचा शाल व पुष्पगुच्छ देवून याप्रसंगी सत्कार करण्यात आला.चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समिती, चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच चंद्रपूरकर नगारिकांनी ट्रेन नं. १८५०२ गांधीधाम विशाखापट्टनम एक्सप्रेस रात्री १०.०७ वाजता चंद्रपूर स्थानकात येताच तिचेही उत्स्फुर्तपणे स्वागत केले. ५ फेबु्रवारी रोजी दुपारी १२.०० वाजता चंद्रपूर स्थानकात मुनारगडी ते भगत की कोठी या गाडीचे आगमन होताच रेल्वेच्या चालक, गार्डचे उपस्थितांनी स्वागत केले.या रेल्वे गाड्यांच्या स्वागतासाठी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील उपस्थितांमध्ये महावी मंत्री, दिनेश बजाज, अनिल दीक्षित, डॉ. भुपेश भलमे, मधुसुदन रूंगठा, नरेश लेखवानी, प्रभाकर मंत्री, अशोक रोहरा, पूनम तिवारी, सुनील लाहोटी, नरेंद्र सोनी, पप्पु जाधवानी, प्रदीप नवाल उपस्थित होते.