शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-काजीपेठ रेल्वेगाडीचे वरोºयात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:32 IST

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाºया पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडीचे वरोरा रेल्वे स्थानकावरील आगमन होताच शहरवासींनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देपुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडीचे वरोरा रेल्वे स्थानकावरील आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाºया पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडीचे वरोरा रेल्वे स्थानकावरील आगमन होताच शहरवासींनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.२० आॅक्टोबरला पुण्यावरुन पुणे-काजीपेठ प्रवासी रेल्वेगाडी निघाली. २१ आॅक्टोबरला ही रेल्वेगाडी वरोरा रेल्वे स्थानकावर दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोहचली वरोरा रेल्वेस्थानकावर माजी पालकमंत्री संजय देवतळे, वणीचे आमदार संजीव रेड्डी, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे, बोदकुलवार, भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. भगवान गायकवाड, नगरसेविका सुनिता काकडे, सूवर्ण रेखा पाटील, विजय मोकाशी, राजेंद्र लडके, सुरेश महाजन, ओमप्रकाश मांडवकर, राजीव दोडके, प्रवासी मित्र संघटनेचे राजेंद्र मर्दाने आदींनी पायलटचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी रेल्वेगाडीचे पुजन केल्यानंतर ही गाडी काजीपेठकडे रवाना झाली.