शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द, चिकाटी, परिश्रम हाच यशाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:35 IST

कोणतेही यश सहज मिळत नाही. त्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम करावे लागते, तेव्हा यशप्राप्ती होते, असे प्रतिपादन कुमुदिनी पाथोडे हिनी केले.

ठळक मुद्देकुमुदिनी पाथोडे : डोंगरगाव येथे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोणतेही यश सहज मिळत नाही. त्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम करावे लागते, तेव्हा यशप्राप्ती होते, असे प्रतिपादन कुमुदिनी पाथोडे हिनी केले.२०१८ ला लोकसेवा आयोगाने घेतलेल्या एमपीएससी परीक्षेत नागभीड तालुक्यातून चौघांनी बाजी मारली. त्यांची पीएसआय म्हणून निवड झाली. या चौघांचाही डोंगरगाव येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमपीएससीचे प्रशिक्षक विरेंद्र पडवळ, नगरसेवक दिनेश गावंडे उपस्थित होते. प्रारंभी कुमुदिनी नानाजी पाथोडे, निखील अरविंद राहाटे व कुंभरे या गुणवंतांना फेटे बांधून ढोल ताशाच्या निनादात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर गावातील प्रमुख चौकात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास गावातील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. यावेळी निखील राहाटे, रूपेश कुंभरे या गुणवंतानी आपले मनोगत व्यक्त केले. तर नगरसेवक दिनेश गावंडे, प्रशिक्षक विरेंद्र पडवळ व पालक अरविंद राहाटे यांनी मार्गदर्शन झाले. विदर्भातील विद्यार्थ्यांनी आता समोर यायला पाहीजे, आपण मार्गदर्शन करण्यास तयार आहोत, असा विश्वास प्रशिक्षक पडवळ यांनी व्यक्त केले. तर होतकरू विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यास मदत करण्याचे आश्वासन नगरसेवक गावंडे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पंकज पाथोडे, संचालन गुरूदेव शिवनकर तर उपस्थिताचे आभार गोविंदा नंदापुरे यांनी मानले.