शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा बुज नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST

पोंभुर्णा : पोभुर्णा तालुक्यातील अवघड क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचा विद्युत पुरवठा वीज न ...

पोंभुर्णा : पोभुर्णा तालुक्यातील अवघड क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचा विद्युत पुरवठा वीज न भरल्याने वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. यामुळे गावात नळयोजनेचा पाणीपुरवठा ठप्प होऊन पाणी टंचाई जाणवत आहे.

गावातील नळयोजनेचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद स्थितीत असल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटावरून पाणी आणण्याची पाळी आली आहे. येथील पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल ४० हजार रुपये असल्याचे कळते. गावात पाणी टंचाईचा सावट पसरले असताना येथील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याहीप्रकारच्या हालचाली होत नसल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. तेव्हा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.