शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांपासून देऊळवाडा गावात पाणीटंचाई

By admin | Updated: June 19, 2016 00:54 IST

तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सरपंचाचा आरोप : पंचायत समिती, वेकोलि प्रशासनाने दुर्लक्षभद्रावती : तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत असून पंचायत समिती, वेकोलि प्रशासन, लोकप्रतिनिधींना वारंवार सूचना करुन सुद्धा गावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील सरपंच सुनिता बलकी यांनी पत्रकार परिषदेत केला.८०० लोकसंख्या असलेल्या देऊळवाडा गावात लोकसहभागातून ट्युबवेल व पाण्याची टाकी बांधण्यात आली. गेली कित्येक वर्ष या टाकीद्वारे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केल्या जात होता. मात्र एक वर्षापूर्वी ट्युबवेल निकामी झाल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाला. येथील नागरिकांची ओरड लक्षात घेता, येथील सरपंच बलकी यांनी पंचायत समितीला गावातील पाणी पुरवठा बंद असल्याच्या सूचणा केली. मात्र येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी याबाबत मौन पाळले. या बाबतचे लेखी निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी, ग्रामीण पुरवठा विभाग या शासकीय विभागाकडे दिले. मात्र १० महिने लोटूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असे सांगितले.पाणीटंचाईचा प्रश्न आमदार, खासदार, वित्तमंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदनाद्वारे मांडला. परंतु त्यांनी सुद्धा या देऊळवाडा गावाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या गावाला वेकोलि प्रशासनाने दत्तक घेतले खरे. मात्र येथील सुखसुविधाकडे दुर्लक्ष आहे. येथील महाप्रबंधकाला निवेदन देवून नवीन ट्युबवेल खोदून देण्याचा आग्रह केल असता, गावात ट्युबवेल खोदण्यात आले ते दोनच दिवसात निकाली झाले. ज्या कंत्राटदाराला ट्युबवेलचे खोदकाम देण्यात आले होते. त्यांनी हा ट्युबवेल यशस्वी झाला असे सांगून महाप्रबंधक कार्यालयातून बिल काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप बलकी यांनी केला. गावात पाण्याची व्यवस्था करुन द्यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा, सरपंच बलकी, उपसरपंच मंगेश झाडे, सदस्य रंजना आत्राम, संगीता बावणे, श्याम रामटेके, गोपालकृष्ण बलकी यांनी दिला आह. (शहर प्रतिनिधी)