शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात पाणीटंचाई

By admin | Updated: July 31, 2016 01:55 IST

शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने

सिंदेवाही : नगरपंचायत प्रशासकांचे दुर्लक्ष सिंदेवाही : शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने पिण्याचे नळाला पाणी येत नाही. परिणामी महिलांना भर पावसात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवरचा प्रभाव कमी असल्याने कर्मचारी वाटेल तसे वागत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील पाणी, विद्युत, नाल्या सफाई, गाळ फेकणे, नगरपंचायतमधील कामे होत नसल्याची ओरड होत आहे. मोटारपंप बंद, नदीला पूर, विद्युतपुरवठा बंद, पाईपलाईन फुटली आदी कारणे बऱ्याच वर्षांपासून कायम आहेत. मागील दोन वर्षांपासून प्रशासकाच्या हाती सत्ता आहे. समस्या खुप आहेत. पण २५ टक्के समस्या दूर होतील असे वाटत असताना समस्यामध्ये रोज भर पडत आहे. नगरपंचायतला शासनाच्या वतीने दोन वर्षांत निधी आला नसल्याचे प्रशासकांचे मत आहे. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. मात्र, निधी तसाच कायम असल्याने नगरपंचायत आवक कमी आणि जावक जास्त झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, विद्युतबिल, स्टेशनरी खरेदी, किरकोळ खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासकांना पडला आहे. वारंवार निधीची मागणी केली असता निधी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या व विद्युत समस्या दिवसेंदिवस वाढणार हे नक्की! (शहर प्रतिनिधी)