शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा निधी जिरला इंधन आणि अधिग्रहणात !

By admin | Updated: January 15, 2015 22:48 IST

माणिकगड पहाडावरील पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी येणारा नैसर्गीक आपत्ती निधी विहीर अधिग्रहण करण्यात व टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या वाहनाच्या इंधनातच खर्च होत

शंकर चव्हाण/संघरक्षीत तावाडे - जिवती माणिकगड पहाडावरील पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी येणारा नैसर्गीक आपत्ती निधी विहीर अधिग्रहण करण्यात व टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या वाहनाच्या इंधनातच खर्च होत असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. पाण्यासाठी येणारा निधी हा दुसऱ्याच कामावर खर्च होत असल्याने पहाडावरील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कधी सुटेल? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.गाव खेड्यातील प्रत्येक व्यक्तींला शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये, असे शासनाचे धोरण असले तरी पहाडावरील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कधी-कधी तर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. अनेकांचे पाण्यासाठी भांडण होतात. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी शिवारभर फिरण्याची समस्या मात्र जिवती तालुक्याला कायमची चिटकुन बसली आहे. जवळपास असलेली नदी, नाले, विहीरी, हातपंपातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे उपाययोजना गरजेच्या आहेत.