शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यापूर्वीच चंद्रपुरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:27 IST

उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देमनपावर घागर मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.मागील वर्षी चंद्रपुरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांपासून नदी, नाले आटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यांपासूनच टंचाईचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे.चंद्रपूर शहराला गुरुकपा असोसिएटमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही कंपनी अनेक भागांत सुरळीत पाणीपुरवठा करीत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून पठाणपुरा, बालाजी वार्ड, गोपालपुरी अनियमित पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.या परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्याकरिता पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. ते आता पूर्ण झाली. मात्र, ती शोभेची बनली आहे. पाणीच मिळत नसल्याने टाकीचे काम केले तरी कशाला, असा सवाल या भागातील नगारिकांनी उपस्थित केला आहे. सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असे इशारा सामाजिक कार्यकर्ते अनुप चिवंडे यांनी दिला आहे.