शेतापर्यंत पाणी... बेंबाळ व जुनासुर्ला परिसरातील शेतकऱ्यांकडे १ कोटी २५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे हरणघाट उपसा सिंचन योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवदेन दिल्यावर शासनाने ४१ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर विरई, फिस्कुटी, जुनासुर्ला, गडीसुर्ला, बोरचांदली, राजगड व भवराळा या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे.
शेतापर्यंत पाणी...
By admin | Updated: August 29, 2016 01:33 IST