शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय

By admin | Updated: May 5, 2017 01:00 IST

स्थानिक एकोरी वॉर्ड येथील काँग्रेस सेवादल भवन समोर शहर काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक गोपी रामदास आक्केवार यांनी

चंद्रपूर : स्थानिक एकोरी वॉर्ड येथील काँग्रेस सेवादल भवन समोर शहर काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक गोपी रामदास आक्केवार यांनी मुक्या प्राण्यांच्या पे्रमापोटी तसेच भूतदया दाखवित मुक्या प्राण्यांकरिता स्वखर्चातून पाणपोई उभारली आहे. या कार्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब हातभार लावत आहेत. या पानपोई उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा मुख्य संघटक अशोक आक्केवार होते. यावेळी उद्घाटक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैदळकर, प्रमुख पाहुणे प्रमोद आक्केवार, सचिन बरबटकर, गंगाधर गुरनुले, विनोद करमरकर, संजय जंपलवार, किशोर जंपलवार, गौरव आक्केवार, मनोज ताठे, अमोल कांबळे, चंदन रामटेके, सुशील आक्केवार, संजय चांदेकर, स्वप्निल सूत्रपवार, नितीन बुरडकर, खंगार, रवी बनकर आदी उपस्थित होते. यावेळी अशोक आक्केवार म्हणाले की, उन्हाळ्याचे दिवस मुक्या जनावराकरिता फारच कठीण असतात. माणसाला तहान लागते. त्याप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही तहान लागते. परंतु त्याना पाणी मागता येत नाही. मनुष्याकरिता पाणपोई उभारताना पाहिले आहे. परंतु मुक्या जनावारांसाठी फारच थोडे कार्य करतात. आपणही मुक्या प्रमाण्यावर भुतदया दाखवून आपल्या घराबाहेर पाण्याच्या दोन बादल्या भरुन ठेवाव्यात. सामूहिकरित्या किंवा वैयक्तिक पातळीवर मुक्या प्राण्याची पाणपोई उभारण्याची संकल्प करु या, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक पशुप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)