शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बंदीवानांच्या भक्तिनादाने तुरुंगाच्या भिंती गहिवरल्या

By admin | Updated: January 17, 2015 22:55 IST

आयुष्याच्या वळणावर हातून एखादा गुन्हा घडतो. त्याची शिक्षा म्हणून तुरुंगात जावे लागते. पण त्यांच्यातले माणूसपण वा भक्तीभाव संपत नाही. याची अनुभूती शनिवारी चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात आली.

साईनाथ कुचनकार - चंद्रपूर आयुष्याच्या वळणावर हातून एखादा गुन्हा घडतो. त्याची शिक्षा म्हणून तुरुंगात जावे लागते. पण त्यांच्यातले माणूसपण वा भक्तीभाव संपत नाही. याची अनुभूती शनिवारी चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहात आली. निमित्त होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जंयती आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे.श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांसाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, कारागृह अधिक्षक जाधव, निरीक्षक अशोक महल्ले, श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, विद्याताई देवाळकर, गिता रंगारी, डांगे, उत्तमराव देवाळकर, साळवे गुरुजी, नगरसेविका वर्षा सुंचूवार, विकास राजूरकर, कारागृह शिक्षक ललित मुंडे आदी उपस्थित होते. येथील कारागृहामध्ये ५५० कैदी आहे. यातील बहुतांश न्यायबंदीतील आहे. चांगला माणूस घडवून काढण्याची जबाबदारी कारागृहासह सामाजिक संघटनांनी स्विकारली आहे. प्रथम कैद्यांनी तुकडोजी महाराजांचे भजन गायीले. या भजनामध्ये कैद्यांतील भजनाच्या माध्यमातून आपल्यातील कला सादर केली. दरम्यान कैद्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.