शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करा

By admin | Updated: June 24, 2016 01:39 IST

आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे ध्येयधोरणे, राज ठाकरेंचे विचार घराघरात पोहचवून जनतेच्या मनात आपुलकी निर्माण होईल, असे कार्य करा.

हेमंत गडकरी: पक्षकार्यकर्त्यांना दिला संदेशचंद्रपूर: आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे ध्येयधोरणे, राज ठाकरेंचे विचार घराघरात पोहचवून जनतेच्या मनात आपुलकी निर्माण होईल, असे कार्य करा. चंद्रपुरातील जनतेला मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, साफसफाई व इतर जीवनावश्यक सोईसुविधा मिळाल्याच पाहिजे. याकरिता आंदोलने, निदर्शने, तक्रारी करुन प्रशासनाला जागे करावे, असे निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत महानगरपालिका निवडणुकीकरिता समन्वय समिती गठीत करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड, राजेंद्र अल्लेवार, विनोद पन्नासे, भरत गुप्ता, सचिन कोतपल्लीवार, महेश वासलवार, महेश शास्त्रकार, मनोज तांबेकर, राजू कुकडे, राहुल बालमवार, मनदीप रोडे, सचिन भोयर, माया मेश्राम, प्रतिमा ठाकूर यांचा समावेश आहे. समिती सदस्यांवर प्रभागामध्ये संघटनात्मक बांधणी, निवडणूक प्रचार यंत्रणा जबाबदारञयजा सोपविल्या आहेत.