प्रतीक्षा पाण्याची... सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या लहरीपणामुळे नागरिकांना नळाचे पाणी नियमित मिळत नाही. पाण्यासाठी नागरिक असे गुंड नळाजवळ ठेवतात. मात्र पाणी येत नसल्याने अशी प्रतीक्षा करावी लागते.
प्रतीक्षा पाण्याची...
By admin | Updated: April 27, 2016 00:46 IST