शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे रोजगार हिरावला जन-धन मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात जन-धन योजनेचे ५ लाख २६ हजार ६९८ बचत खाते आहेत. यामध्ये महिलांचे २ लाख ६० हजार ४७३ खाते आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये प्रमाणे तीन महिन्याच्या कालावधीत एकून दीडहजारांचे सानुग्रह अनुदान जमा केल्या जाणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली होती.

ठळक मुद्देमहिलांवर आर्थिक संकट : जिल्ह्यात २ लाख ४७३ महिलांचे जन-धन खाते

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन काळात केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी प्रतिमहा ५०० रूपये सानुग्रह अनुदान जमा केले होते. ही रक्कम गरजुंनी तेव्हाच खर्च केली. जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर सुरू असल्याने रोजगाराच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे दीड हजार केव्हा मिळणार, याकडे महिलांच्या नजरा लागला आहेत.जिल्ह्यात जन-धन योजनेचे ५ लाख २६ हजार ६९८ बचत खाते आहेत. यामध्ये महिलांचे २ लाख ६० हजार ४७३ खाते आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये प्रमाणे तीन महिन्याच्या कालावधीत एकून दीडहजारांचे सानुग्रह अनुदान जमा केल्या जाणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली होती. परिणामी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येकी ५०० रूपये सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला.त्यानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात ५०० रूपये अनुदान बँकांनी जमा केले. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख महिलांच्या बचत खात्यात एप्रिल महिन्यातील ५०० रूपयांचे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून जमा झाले होते. जिल्ह्यात दोन लाख ६० हजार ४७३ महिलांचे जन-धन खाते आहेत. काही महिलांचे दोन खातेही आहेत.त्यामुळे आधार लिंक असणाऱ्या एकाच खात्यात डीबीटीद्वारे रक्कम वर्ग करण्यात आली. या संदर्भातील माहिती संकलीत केली जात आहे. बँकांनी योग्य नियोजन केल्याने गरजू महिलांना अनुदानाचा लाभ घेता आला, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन. झा यांनी दिली.जन-धन खाते तीन लाखांच्या घरातजिल्ह्यातील जन-धन योजनेच्या ५ लाख २६ हजार ६९८ पैकी २ लाख ६० हजार ४७३ खाते महिलांचे आहेत. तीन महिन्याच्या कालावधीत मिळणाऱ्या दीडहजारांपैकी एप्रिल महिन्यातील ५०० रूपयांचे पहिले अनुदान जमा झाले होते. त्यामुळे हजारो महिलांनी नवीन खात्यासाठी राष्ट्रीय बँकांच्या सर्व्हीस सेंटरमध्ये कागदपत्रे सादर केले. जिल्हा प्रशासनाकडून जन-धन खात्यांची संख्या जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ही संख्या तीन लाखांच्या घरात झाल्याचा अंदाज सर्व्हीस सेंटर चालकांनी वर्तविला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या