शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरातील आयटीआयटला उद्घाटनाची प्रतीक्षा

By admin | Updated: September 23, 2016 01:02 IST

तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिवकुंड परिसरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

इमारतीचे बांधकाम पूर्ण : वीज जोडणीमुळे अडचणबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिवकुंड परिसरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. सहा महिन्यापासून अद्यावत इमारत येथे उभी आहे. मात्र वीज वितरण कंपनीमार्फत अद्याप वीज जोडणी करण्यात आली नाही. परिणामी कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे. बल्लारपूर तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निर्मित करण्यात आल्यानंतर आजतागायत येथील प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्ता गोडावूनच्या इमारतीत धडे दिले जात आहे. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण घेता यावे म्हणून स्वत:ची इमारत विसापूर गावाच्या हद्दीत भिवकुंडमध्ये बांधण्यात आली. इमारतीचे बांधकाम होवून जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम न झाल्यामुळे इमारत अळगळीत पडली आहे.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीला बांधकाम पूर्ण होताच वीज जोडणी करणे गरजेचे होते. मात्र अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्यापही वीज जोडणी करण्यात आलेली नाही. वीज वितरण कंपनीकडे केवळ प्रस्ताव सादर करण्यात आला असून आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात न अल्यामुळे वीज जोडणी करण्यात न आल्याची माहिती आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत बांधकामावर लाखो रुपयाचा खर्च करण्यात आला. परंतु, केवळ वीज जोडणी न केल्यामुळे आयटीआयचे उद्घाटन लांबणीवर पडले असून अद्यावत इमारतीत शिक्षण घेण्यापासून विद्यार्थी वंचित आहेत. (शहर प्रतिनिधी)