शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

टाकाऊ मांसामुळेच वाघाचे बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:44 IST

गेल्या चार दिवसांपासून पट्टेदार वाघाने या भागात जे बस्तान मांडले आहे, त्याचे कारण आयुध निर्माणीच्या हद्दीतील नागपूर चंद्रपूर महामार्गालगतचे मटण व चिकन मार्केट असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देअनेकांचे मत : विक्रेत्यांना नगरपालिकेकडून तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : गेल्या चार दिवसांपासून पट्टेदार वाघाने या भागात जे बस्तान मांडले आहे, त्याचे कारण आयुध निर्माणीच्या हद्दीतील नागपूर चंद्रपूर महामार्गालगतचे मटण व चिकन मार्केट असल्याची बाब समोर आली आहे.बकऱ्याचे टाकाऊ भाग हे मटण व्यवसायिक त्याच भागातील जुन्या केंद्रीय विद्यालय परिसरात टाकत असतात. पट्टेदार वाघाला कोणतीही शिकार न करता दररोज हे मांस सहज मिळत असल्याने तो या भागातून जाणार नसल्याचे मत वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी तहसीलदार महेश शितोळे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या समक्ष सांगितले.बुधवारी या पट्टेदार वाघाचे दर्शन काही पायदळ फिरणाºया नागरिकांना झाले. तेव्हापासून त्याला हुसकावून लावण्यासाठी वनविभाग काही संस्थाना हाताशी घेवून प्रयत्नरत आहे. परंतु हा वाघ त्या परिसरातून जाण्याचे नावच घेत नाही. यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वरील बाब समोर आली आहे. सुरूवातीला मटण व चिकन व्यवसायिक महामार्गाच्या कडेला बसत होते. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने आयूध निर्माणी प्रशासनाने त्यांना लगतच्यास आपल्या जागेत चिकन, मटण विक्रीचे दुकाने लावण्याची परवानगी दिली. या मटन मार्केटमध्ये कोणत्याही सोई-सुविधा दिल्या नाही. आजही हे मटण व्यवसायिक उघड्यावरच आपला व्यवसाय करीत आहे. या मार्केटच्या मागील भागील भागत विस्तीर्ण असे झुडपी जंगल आहे. त्या ठिकाणी हे व्यवसायिक बकºयाचे टाकाऊ भाग टाकतात. हे टाकाऊ भाग पट्टेदार वाघाचे पसंतीचे खाद्य आहे. ते सहज मिळत असल्याने वाघ हे क्षेत्र सोडत नसल्याने मत वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर यांनी भद्रावती तहसीलदार महेश शिमोळे, नगराध्यक्ष धानोरकर व न. प.च्या आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिले. त्या व्यवसायिकांना एकत्र बोलावून टाकाऊ भाग हा नगरपालिकेच्या कचरा गाडीतच टाका, जर यापूढेही हा प्रकार थांबला नाही तर दंडात्मक कारवाई करून येथील मटण विक्रीचे मार्केट हलविण्यात येईल, असा ईशारा दिला. तसेच डूक्कर मालकांनी या भागातील डूकरे पकडून इतरत्र हलवावे, अशीही तंबी देण्यात आली आहे.