शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवारांनी आत्मचिंतन करावे

By admin | Updated: January 17, 2015 22:55 IST

पक्षबांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी आजवर ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या कार्याबद्दल अपमानजनक बोलून कार्यकर्त्यांची मने दुखावण्यापेक्षा आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वत:च्या भूतकाळाचे

अशोक नागापुरेंचा उपरोधिक सल्ला : काँग्रेसला एक जागाचंद्रपूर : पक्षबांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी आजवर ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या कार्याबद्दल अपमानजनक बोलून कार्यकर्त्यांची मने दुखावण्यापेक्षा आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वत:च्या भूतकाळाचे आत्मचिंतन करावे, असा उपरोधिक सल्ला नगरसेवक अशोक नागापुरे यांनी एका पत्रकातून दिला आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे चंद्रपुरात आले असता काँग्रेस सेवादल भवनातील सभागृहात त्यांची सभा झाली. सभेत त्यांच्यासह स्थानिक नेत्यांची भाषणे झाली होती. यात विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या मुद्यांचा अशोक नागापुरे यांनी प्रसिद्धीपत्रकातून समाचार घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपणास पक्षाकडून तिकीट मिळणे अपेक्षित असतानाही ेतिकीट डावलण्यात आले. यासाठी वडेट्टीवार हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आपली भूमिका स्पष्ट होती. पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत आपण पक्षनिरीक्षक नितीन राऊत यांच्या आग्रहानुसार काँग्रेसच्या बाजूने भाग घेतला. भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या नगरसेवकांना पक्षात सन्मान मिळाला. महिला काँंग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही आमदार वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसारच देण्यात आले. शिवसेनेत असणाऱ्या प्रकाश देवतळे यांना अध्यक्षपद देण्यातही त्यांचाच पुढाकार होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. पक्ष मोठा केला त्यांना डावलण्याची भूमिका सोडावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)