शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथच्या पर्यटकांना ताडोबा प्रवेशद्वाराची प्रतीक्षा

By admin | Updated: February 26, 2016 01:05 IST

दरवर्षी हजारो पर्यटक सोमनाथ पर्यटन स्थळ व सोमनाथ प्रकल्पास भेटी देतात. परंतु या पर्यटकांना ताडोबा प्रकल्पात भ्रमंतीसाठी जाण्याकरिता अजुनही सोमनाथवरून प्रवेशद्वार नाही.

पर्यटकांची अडचण : सोमनाथवरून प्रवेशद्वारच नाहीमारोडा : दरवर्षी हजारो पर्यटक सोमनाथ पर्यटन स्थळ व सोमनाथ प्रकल्पास भेटी देतात. परंतु या पर्यटकांना ताडोबा प्रकल्पात भ्रमंतीसाठी जाण्याकरिता अजुनही सोमनाथवरून प्रवेशद्वार नाही. अशा हजारो देश विदेशातील पर्यटकांना येथून प्रवेश मिळावा, अशी मागणी आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. या प्रकल्पाची एक बाजू मूल तालुक्याला संलग्न आहे. मूल हे नागपूर- गडचिरोली- चामोर्शी-गोंडपिपरी-चंद्रपूर मार्गाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच दक्षिण-पूर्वमध्ये रेल्वेचे मारोडा येथे रेल्वेस्थानक मिळाल्याने बल्लारशाह-गोंदिया रेल्वे प्रवासाकरिता उत्तम सोय आहे. यामुळे सोमनाथ प्रेक्षणीय पर्यटन स्थळ म्हणून येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लागूनच असलेले आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अगदी काही अंतरावर समाजसेवक बाबा आमटे यांचा सोमनाथ प्रकल्प आहे. या प्रकल्पाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देण्यासाठी देशविदेशातून येत असतात. अशा पर्यटकांना सोमनाथ ते सोमनाथ प्रकल्प या दोन किमी अंतराच्या रस्त्यावर हरिण, बिबट, वाघ, मोर यांचे नेहमी दर्शन होते. या पर्यटकांना सोमनाथवरून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करण्याचा मार्गच उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)