शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाव्यवस्थापकांची रेल्वे स्थानकाला भेट

By admin | Updated: January 29, 2017 01:04 IST

मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक जे.के. शर्मा यांनी आज शनिवारी सकाळी बल्लारशाह रेल्वे स्थानकाला भेट

तक्रारी ऐकल्या : कोच इंडिकेशनचे उद्घाटन बल्लारपूर : मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक जे.के. शर्मा यांनी आज शनिवारी सकाळी बल्लारशाह रेल्वे स्थानकाला भेट देऊन येथील एकूण व्यवस्थेची पाहणी केली. तदवतच, नव्याने बसविलेल्या काही आधुनिक यंत्रांचे उद्घाटनही त्यांनी केले. त्यांच्यासोबत मध्यरेल्वेचे डी.आर.एम. ब्रजेश कुमार गुप्ता तथा अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शर्मा यांनी येथील यंत्र चलित तिकीट वितरण, स्वच्छता, येथील कर्मचारी व अधिकारी यांच्याबाबत माहिती घेऊन काही सूचनाही केल्या. प्रवाशांच्या खाद्यपदार्थाची श्रेणी कशी आहे, हे अगत्याने जाणून घेतले. तदवतच, येथील काही नागरिकांनी त्यांची भेट घेऊन या स्थानकावर असलेल्या उणिवा त्यांच्यापुढे लिखीत स्वरूपात मांडल्या आणि त्याबाबत थोडी चर्चाही केली. यानंतर, गार्डच्या निवासस्थानावर (रनिंग रूम) जाऊन तेथील नवीन बेड व्यवस्थेचे उद्घाटन केले. शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात श्रीनिवास सुंचूवार, गोपाल खंडेलवाल, अजय दुबे, अशोक डागा, नरेश मुंधडा आदींचा समावेश होता. महाव्यवस्थापकांच्या आगमना निमित्त बल्लारशाह रेल्वे स्थानक परिसर चकाचक करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)