शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टीच्या महिलांची भूमिगत कोळसा खाणीला भेट

By admin | Updated: May 26, 2016 02:08 IST

दृष्टी या महिलांच्या संघटनेकडून विविध उपक्रम राबविले जाते. दृष्टीच्या महिलांना आणखी एक आगळावेगळा उपक्रम राबविला.

चंद्रपूर: दृष्टी या महिलांच्या संघटनेकडून विविध उपक्रम राबविले जाते. दृष्टीच्या महिलांना आणखी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. अंडरग्राऊंड कोल माईन्समध्ये महिलांना जाण्याची सहसा संधी नसते. पण चंद्रपुरातील दृष्टी संस्थेनी डब्ल्यू.सी.एल.च्या मदतीने ही संधी प्रथम महिलांना मिळवून दिली. दृष्टी ही सामाजिक व शैक्षणिक संस्था चंद्रपुरात मागील १० वर्षापासून महिला व मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे आणि महिलांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करुन देत आहे. त्यात प्रमाणे यावेळी डब्ल्यूसीएल बल्लारशा येथील ५०० फूट खोल असलेल्या अंडरग्राऊंड कोल माईन्स पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली. वेकोलिचे अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊन या चंद्रपूरच्या २१ महिलांनी माईन्स पाहण्याचे धाडस दाखविले व वेकोलिच्या सर्व अधिकारी व कामगारांकडून संपूर्ण माहिती गोळा केली. ५०० फूट खोल उतरल्यानंतर दोन ते अडीच किलोमीटर चालून सर्वांनी खाणीतील कारभार कसा चालतो, हे जाणून घेतले.यातून एक अद्भुत अनुभव महिलांनी घेतला. अ‍ॅड. वर्षा जामदार, विद्या मसादे, उषा मसादे, मृग्धा कानगे, सारिका बोराडे, वंदना छात्रक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी वृत्तिका धात्रक, अनिता चामचोर, किरण बल्की, नेहा साळवे, सीमा धात्रक, विनीता नामपल्लीवार, माधुरी पोटदुखे, रजनी भुसारी, निर्मला घावडे, शालू जथाडे, सीमा शुक्ला, अनिता जथाडे, पूजा धात्रक, रोहिणी साखरकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)