शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

घुग्घुस नगर पालिकेसाठी वीरूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:39 IST

घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापतीसह ग्रा. पं. सदस्याने बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घूस : घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापतीसह ग्रा. पं. सदस्याने बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली.टाकीवर चढलेल्या माजी प७.स सभापती रोशन पचारे, ग्रा. पं. सदस्य पवन आगदारी यांना पोलिसांनी अवघ्या एक तासात खाली उतरवून अटक केली. घुग्घूसची लोकसंख्या व नगर परिषदेच्या निर्मितीसाठी आवश्यक लोकसंख्येचे निकष पूर्ण असूनही मागील अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यापासून वंचित ठेवले जात आहे.नगर परिषदेच्या मागणीकरिता यापूर्वी घुग्घूस नगर परिषद संघर्ष समितीने घुग्घुस बंद, रस्ता रोको, उपोषण, भिक मांगो आंदोलन व मोबाईल टा@वरवर चढून इबादुल सिद्दीकी यांनी वीरूगिरी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी रोशन पचारे व पवन आगदारी हे घोषणाबाजी करीत बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढले. गावकऱ्यांनीही तिकडे धाव घेतली. ठाणेदार सत्यजित आमले घटनास्थळी तत्काळ पोलीस पाठवून दोघांनाही ताब्यात घेतले.