शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी रोखले दिंदोडा प्रकल्पाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:29 IST

पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचे बांधकाम करू नये, यासाठी सातत्याने आंदोलन करूनही प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दिंदोडा येथील गावकऱ्यांनी रविवारी दिंदोडा सिंचन प्रकल्पाचे काम थांबविले. गावाचे पुनर्वसन करून प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देअसंतोष : पुनर्वसनाशिवाय काम सुरू न करण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचे बांधकाम करू नये, यासाठी सातत्याने आंदोलन करूनही प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दिंदोडा येथील गावकऱ्यांनी रविवारी दिंदोडा सिंचन प्रकल्पाचे काम थांबविले. गावाचे पुनर्वसन करून प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील दिंदोडा गावालगत दिंदोडा सिंचन प्रकल्प आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यात आले. जलसंपदा विभागाने एका कंपनीला प्रकल्पाचे काम दिले. प्रकल्पाचे भूमिपूजन राज्य शासनाकडून केले जाणार होते. परंतु गावकऱ्यांनी विविध मागण्या पुढे ठेवल्या. मागण्यांची पूर्तता झाल्यानंतरच काम सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून थेट बांधकामाला सुरू केली. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.प्रकल्प जमीन गेलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केल्याशिवाय बांधकाम सुरू न करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला होता. दरम्यान, रविवारी प्रकल्पस्थळी जावून बांधकाम बंद केले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासोबतच औद्योगिक व पिण्यांच्या पाण्यासाठी वापर होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी केला आहे.दिंडोडा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबतचा निर्णय महसूल विभागाकडून घेतला जातो. पाटबंधारे विभागाच्या कक्षेत येणारे निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतल्या जाते. प्रकल्पग्रस्तांना निश्चितपणे न्याय मिळेल.- एस.एस. वाकोडे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, वरोरा