शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:50 IST

तालुक्यात सतत वाढत गेलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअन्यथा आंदोलन तीव्र करू : वाघाचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यात सतत वाढत गेलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.ब्रम्हपुरी तालुक्यात मागील काही महिन्यापासून वाघाचे हल्ले होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. काही जखमी झाले आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शेतात जाणे म्हणजे दहशतीचे काम झाले आहे.परिसर भयभीत झाला आहे. यापूर्वी या जंगलातील वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी निवेदन सादर केले आहे व त्यासाठी वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले आहे. परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने सोमवारी पुन्हा ठिय्या आंदोलन करून घेराव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे आंदोलन सोमवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. यात तालुक्यातील भुज एकारा, रानपरसोडी, मेंडकी, पवनपार, पदमापूर, हळदा व अन्य गावातून महिला व पुरुष उपस्थित होते. दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत वनविभागाच्या अधिकाºयांनी याबाबत ठोस आश्वासन दिले नाही.