शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलाच्या सतर्कतेने यंत्रातील बिघाड उघड

By admin | Updated: February 17, 2017 00:53 IST

तालुक्यातील करंजी-धानापूर जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विहीरगाव मतदान केंद्रावर मतदानाची गुरुवारी सकाळी ७.३० वाजता तयारी झाली होती.

तासभराने सुरूवात : विहीरगाव मतदान केंद्रावरील प्रकारगोंडपिपरी : तालुक्यातील करंजी-धानापूर जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विहीरगाव मतदान केंद्रावर मतदानाची गुरुवारी सकाळी ७.३० वाजता तयारी झाली होती. मतदानासाठी मतदाराने बॅलेट युनिटची बटन दाबली. मात्र बॅलेट युनिटचे लाईटच न लागल्याने त्याने मतदान यंत्रातील बिघाड मतदान अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे तासभराने यंत्र दुरूस्त झाल्यावर मतदानाला सुरूवात झाली. तालुक्यातील करंजी-धानापूर जि.प. मतदारसंघात विहीरगाव येथील केंद्रावर गुरुवारी मतदान असल्याने मतदान अधिकारी व कर्मचारी बुधवारी दुपारी दाखल झाले.गुरूवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत पूर्वतयारी होऊन मतदानाला सुरूवातही झाली. विहीरगावचे पोलीस पाटील जानकीराम झाडे यांनी बॅलेट युनिटची बटन दाबून मतदान केले. मात्र बॅलेट युनिटचा लाईटच लागला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मतदान यंत्रातील बिघाड मतदान अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. याची दखल घेत मतदान अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सूचना मिळाल्याबरोबर या केंद्रावर फिरते पथक तत्काळ दाखल झाले. दुसरे मतदान यंत्र बसविले. मात्र त्यातही बिघाड दिसून आला. त्यामुळे तिसऱ्या मतदान यंत्राची मागणी करण्यात आली. मतदान यंत्र पूर्ववत करण्यासाठी जवळपास तासाभराचा कालावधी लागल्याने मतदारांना ताटकळत राहावे लागले. (शहर प्रतिनिधी)